महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय । pm किसान निधी होणार बंद । जाणून घ्या काय आहेत कारणे

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय । pm किसान निधी होणार बंद ।

जाणून घ्या काय आहेत कारणे

 

महाराष्ट्र शासन कृषि विभाग

तालुका कृषि अधिकारी कार्यालय रोहा जूने तहसिलदार कार्यालय इमारत, बंगले आळी, रोहा जि. रायगड 402109.
grains. (02194) 232892
Email [10] [hat@gmail.com

जाहीर आवाहन

तालुका कृषि अधिकारी रोहा जि. रायगड यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवाना जाहीर आवाहन करण्यात येते की,
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी (PM-Kisan) योजने अंतर्गत आपल्या गावातील ज्या शेतकऱ्यांचे E-Kyc
तसेच बँक खात्याला आधार लिंक करणे बाकी आहे. त्या शेतकऱ्यांना यापूर्वी देखील E-Kyc तसेच बँक खात्याला
आधार लिंक करणेबाबत कळविण्यात आलेले होते. परंतू सदर लाभार्थीनी अदयापपर्यंत E- Kyc तसेच बँक
खात्याला आधार लिंक केलेले नाही. सदर लाभार्थ्याना या निवेदनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की,
आपण दिनाक 01/11/2023 रोजी पर्यंत E- Kyc तसेच बँक खात्याला आधार लिंक करुन घ्यावे अन्यथा
आपली नावे पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी रदद करण्यात येतील व आपण लाभापासून वंचित
राहाल तसेच यापूर्वी मिळालेली रक्कम सुध्दा वसुल करण्यात येवू शकते. त्यामूळे आपण त्वरीत आपली
E- Kyc तसेच बँक खात्याला आधार लिंक करुन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी
आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्र, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी,
तालुका कृषि अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क साधावा.
सही /- तालुका कृषि अधिकारी रोहा जि. रायगड

1 thought on “महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय । pm किसान निधी होणार बंद । जाणून घ्या काय आहेत कारणे”

Leave a Comment